free page hit counter

ECHS Recruitment 2024 / एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदे

ECHS Recruitment 2024 / एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदे

Spread the love

ECHS Recruitment 2024 : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात, पदांनुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा.

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक:- 01 जून 2024

एकूण रिक्त जागा : 06

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) दंत अधिकारी / Dental Officer 01शैक्षणिक पात्रता : बड्स

2) नर्सिंग असिस्टंट / Nursing Assistant 01शैक्षणिक पात्रता : G.N.M. Diploma / Class-1 Nursing Assistant Course (Armed Forces)

3) फार्मासिस्ट / Pharmacist 01शैक्षणिक पात्रता : Diploma / B. फार्मसी

4) डेंटल हायजिनिस्ट / सहाय्यक / तंत्रज्ञ / Dental Hygienist/ Assistant /Technician 01शैक्षणिक पात्रता : Diploma in Dental Hygienist /Mechanic Course / Class – 1 DH / DORA Course (Armed Forces)

5) लिपिक / Clerk 01शैक्षणिक पात्रता : Graduate / Class 1 Clerical Trade (Armed Forces)

6) महिला परिचर / Female Attendant 01शैक्षणिक पात्रता : साक्षर

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 55 वर्षे.

परीक्षा फी : फी नाही

पगार : 16,800/- रुपये ते 75,000/- रुपये.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 01 जून 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : OIC ECHS Cell, Station HQs Sagar (MP) PIN-470001.

अधिकृत संकेतस्थळ : http://www.echs.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share this content:


Spread the love

Post Comment