BIS Recruitment 2024 भारतीय मानक ब्यूरोमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 08

रिक्त पदाचे नाव : सल्लागार (मानक पदोन्नती)
शैक्षणिक पात्रता : मार्केटिंग मध्ये एम.बी.ए., मास कम्युनिकेशन मध्ये पदवी किंवा सोशल वर्क मध्ये मास्टर्स.
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षपदी सौ. रेश्मा गणेश पोकळे यांची निवड
- लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोफत तपासणी शिबिराचे आयोजन व जनसंपर्क कार्यालय चे उदघाट्न
- भारतीय जनता पक्षाच्या रहाटणी – पिपळे सौदागर मंडळाच्या वतीने तापकीर मळा चौक येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न
- चिंचवडगावात गौरी-गणपती सजावट स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न : मा.स्विकृत नगरसेवक विठ्ठल भोईर आणि पल्लवी भोईर यांच्या पुढाकारातून आयोजन
- मोफत आयुष्मान भारत कार्ड शिबिर २४ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान मा. स्वीकृत नगरसेवक मा.श्री. विठ्ठल बबन भोईर व सौ. पल्लवी विठ्ठल भोईर यांच्या माध्यमातून संप्पन
परीक्षा फी : फी नाही
पगार : 50,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई, नागपूर आणि पुणे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑगस्ट 2024
अधिकृत संकेतस्थळ : http://www.bis.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक कराhttps://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfayW8ZFTHlOsNBt00n7-v8iyysxosmi_q3GiLLj-MGIipVVg/viewform?hl=en_GB&pli=1&hl=en_GB&pli=1&sfnsn=wiwspwa


