KDMC Recruitment 2024 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध . या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 04
- चिंचवडगावात गौरी-गणपती सजावट स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न : मा.स्विकृत नगरसेवक विठ्ठल भोईर आणि पल्लवी भोईर यांच्या पुढाकारातून आयोजन
- मोफत आयुष्मान भारत कार्ड शिबिर २४ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान मा. स्वीकृत नगरसेवक मा.श्री. विठ्ठल बबन भोईर व सौ. पल्लवी विठ्ठल भोईर यांच्या माध्यमातून संप्पन
- पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित NAMO YUVA RUN
- युनियन बँकेत नोकरीची संधी ! 250 जागांवर भरती
- BSF मध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदाच्या 3588 जागांसाठी मेगाभरती

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रशासकीय अधिकारी – 01शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. BEST अथवा MSRTC संस्थेतील प्रशासकीय सेवेचा किमान 10 वर्षाचा अनुभव आवश्यक.
2) व्यवस्थापकीय अधिकारी वाहतुक- 01शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. BEST अथवा MSRTC संस्थेतील वाहतुक व्यवस्थापन सेवेचा किमान 10 वर्षांचा अनुभव आवश्यक. कंपनी कायदा, औद्योगिक कलह कायदा, मोटार वाहन कायदयाची माहिती/ज्ञान आवश्यक.
3) सनदी लेखापाल/ कंपनी सेक्रेटरी – 01शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी. उप लेखापाल/लेखाधिकारी या पदावरील किमान 10 वर्षाचा अनुभव.
4) व्यवस्थापकीय अधिकारी (IT) – 01शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी. माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान किंवा सॉफ्टवेअर अभियांत्रिकी या क्षेत्रातील अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 59 – 65 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : कल्याण
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, कल्याण महानगर परिवहन महामंडळ लि. शंकरराव चौक, कल्याण (प.).
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट : https://kdmc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा