HomeUncategorizedमहाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयात भरती

महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयात भरती

महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयात भरतीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया 31 डिसेंबर 2024 पासून सुरु होईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 पर्यंत

एकूण रिक्त जागा : कनिष्ठ लेखापाल (गट क)

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी

(ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जानेवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-]

पगार : 29,200/- ते 92,300/-

नोकरी ठिकाण: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, & कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जानेवारी 2025

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : http://mahakosh.maharashtra.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

RELATED ARTICLES

Most Popular