HomeBlogSBI PO Recruitment 2025

SBI PO Recruitment 2025

SBI PO Recruitment 2025 : भारतीय स्टेट बँकेत (State Bank of India) नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखर आहे. SBI ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे.

पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2025 पर्यंत सुरु राहणार आहे.

एकूण रिक्त जागा : 600

रिक्त पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO) 600शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]

पगार : 48,480/- ते 85,920/

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2025

पूर्व परीक्षा: 08 & 15 मार्च 2025

मुख्य परीक्षा: एप्रिल/मे 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://sbi.co.in/

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

RELATED ARTICLES

Most Popular