SBI Sports Quota Recruitment 2024 : भारतीय स्टेट बँकेत नवीन भरती जाहीर करण्यात आली असून यासाठीची अधिसूचना निघाली आहे. त्यानुसार या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 68
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ऑफिसर (Sportsperson) 17शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) गेल्या 3 वर्षात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे
2) क्लेरिकल (Sportsperson) 51शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संयुक्त विद्यापीठ संघाचा एक भाग म्हणून, त्याने राज्य, जिल्हा किंवा विद्यापीठासाठीच्या कार्यक्रमांमध्ये चांगली कामगिरी केली असावी किंवा आंतर-विद्यापीठ कार्यक्रमात त्याने विद्यापीठासाठी चांगली कामगिरी केली असावी.क्रीडा प्रकार: बास्केटबॉल,क्रिकेट,फुटबॉल,हॉकी,व्हॉलीबॉल, कबड्डी,टेबल टेनिस,बॅडमिंटन
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका सहसचिव पदी दिपक सुधाकर आसबे यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका समन्वयक पदी संतोष पवार यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या ‘पुणे जिल्हा समन्वयक’ पदी डॉ. रणजित कदम यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका सचिवपदी युवराज श्रीमंत काळे यांची नियुक्ती
- राजमुद्रा फाउंडेशनच्या कन्नड शहर अध्यक्षपदी सौरभ बन यांची निवड
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी,20 ते 30 वर्षे [SC/ST: 10 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
इतका पगार मिळेल:
ऑफिसर : 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920
क्लेरिकल: 24050-1340/3-28070-1650/3-33020-2000/4-41020-2340/7-57400-4400/1-61800-2680/1-64480
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://sbi.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक कराhttps://recruitment.bank.sbi/crpd-sports-2024-25-7/apply?sfnsn=wiwspwa


