AIASL Recruitment 2025 : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (Air India Air Services Limited) मध्ये विविध पदांसाठी भरती,.
पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे.
- चिंचवडगावात गौरी-गणपती सजावट स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न : मा.स्विकृत नगरसेवक विठ्ठल भोईर आणि पल्लवी भोईर यांच्या पुढाकारातून आयोजन
- मोफत आयुष्मान भारत कार्ड शिबिर २४ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान मा. स्वीकृत नगरसेवक मा.श्री. विठ्ठल बबन भोईर व सौ. पल्लवी विठ्ठल भोईर यांच्या माध्यमातून संप्पन
- पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित NAMO YUVA RUN
- युनियन बँकेत नोकरीची संधी ! 250 जागांवर भरती
- BSF मध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदाच्या 3588 जागांसाठी मेगाभरती
मुलाखतीची तारीख 06, 07 & 08 जानेवारी 2025 (09:00 AM ते 12:00 PM) पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 77
1) ऑफिसर-सिक्योरिटी – 65शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) मूलभूत AVSEC आणि वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रीनर प्रमाणपत्र
2) ज्युनियर ऑफिसर-सिक्योरिटी – 12शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) मूलभूत AVSEC आणि वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रीनर प्रमाणपत्र
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2025 रोजी, 45 ते 50 वर्षांपर्यंत[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
पगार :ऑफिसर-सिक्योरिटी – 45,000/-ज्युनियर ऑफिसर-सिक्योरिटी – 29,760/-
नोकरी ठिकाण: मुंबई
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण: AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai -400099
थेट मुलाखत: 06, 07 & 08 जानेवारी 2025 (09:00 AM ते 12:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : https://www.aiasl.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
