HomeUncategorizedHLL लाईफकेअर लि. मध्ये विविध पदांच्या 450 जागांसाठी भरती

HLL लाईफकेअर लि. मध्ये विविध पदांच्या 450 जागांसाठी भरती

HLL Lifecare Limited Recruitment 2025 : HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ईमेलद्वारे अर्ज पाठवावा लागेल. त्यानंतर मुलाखती घेतल्या जातील.

मुलाखत दिनांक 21, 22, 23, 24, 25, & 26 फेब्रुवारी 2025 आहे

एकूण रिक्त जागा : 450

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :

1) सिनियर डायलिसिस टेक्निशियन – 150 पदेशैक्षणीक पात्रता : डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 08 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ 06 वर्षे अनुभव

2) डायलिसिस टेक्निशियन – 300पदेशैक्षणीक पात्रता : डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 08 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ 06 वर्षे अनुभव

वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 37 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

इतका पगार मिळेल :

सिनियर डायलिसिस टेक्निशियन – 26,082/- ते 53,096/-डायलिसिस टेक्निशियन- 21,425/- ते 35,397/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धत : ओनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Email): hrhincare@lifecarehll.com

मुलाखत दिनांक : 21, 22, 23, 24, 25, & 26 फेब्रुवारी 2025

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख (Email): 28 फेब्रुवारी 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://www.lifecarehll.com/

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

अर्ज (Application Form) : येथे क्लीक करा

RELATED ARTICLES

Most Popular