NABARD Recruitment 2024 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत भरती निघाली असून . त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 102
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) – 100 पदेशैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह संबंधित विषयात पदवी/BE/B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA [SC/ST/PWBD: 55% गुण]
2) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) – 02 पदेशैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST/PWBD: 55% गुण]
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹850/- [SC/ST/PWD: ₹150/-]
पगार : 44,500/- ते 89,150/- रुपये पर्यंत दरमहा
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षपदी सौ. रेश्मा गणेश पोकळे यांची निवड
- लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोफत तपासणी शिबिराचे आयोजन व जनसंपर्क कार्यालय चे उदघाट्न
- भारतीय जनता पक्षाच्या रहाटणी – पिपळे सौदागर मंडळाच्या वतीने तापकीर मळा चौक येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न
- चिंचवडगावात गौरी-गणपती सजावट स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न : मा.स्विकृत नगरसेवक विठ्ठल भोईर आणि पल्लवी भोईर यांच्या पुढाकारातून आयोजन
- मोफत आयुष्मान भारत कार्ड शिबिर २४ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान मा. स्वीकृत नगरसेवक मा.श्री. विठ्ठल बबन भोईर व सौ. पल्लवी विठ्ठल भोईर यांच्या माध्यमातून संप्पन
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2024परीक्षा (Phase I): सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : http://www.nabard.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक कराhttps://ibpsonline.ibps.in/nabardjul24/browser_error.php?sfnsn=wiwspwa


