free page hit counter

UCO Bank Recruitment 2024 युको बँकेत नवीन भरती:-

UCO Bank Recruitment 2024 युको बँकेत नवीन भरती:-

Spread the love

UCO Bank Recruitment 2024 युको बँकेत नवीन भरती, पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 544

रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पगार – 15000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जुलै 2024

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक कराhttps://nats.education.gov.in/student_type.php?sfnsn=wiwspwa

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed