HomeनोकरीNFL Recruitment 2024 नॅशनल फर्टिलायझर्स लि. (National Fertilizers Limited) मध्ये नवीन भरती

NFL Recruitment 2024 नॅशनल फर्टिलायझर्स लि. (National Fertilizers Limited) मध्ये नवीन भरती

NFL Recruitment 2024 नॅशनल फर्टिलायझर्स लि. (National Fertilizers Limited) मध्ये नवीन भरती.

अर्ज करण्याची शेवटची तारीख मध्ये मुदत वाढ करण्यात आलेली आहे नवीन तारीख 17 जुलै 2024आहे.

एकूण रिक्त जागा : 164

रिक्त पदाचे नाव :

मॅनेजमेंट ट्रेनीशाखा आणि पद संख्या

केमिकल – 56

मेकॅनिकल – 18

इलेक्ट्रिकल – 21

इन्स्ट्रुमेंटेशन – 17

केमिकल लॅब – 12

सिव्हिल – 03

फायर सेफ्टी – 05

IT – 05

मटेरियल – 11

HR – 16

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह (B.Tech./B.E./B.Sc. Engg (Chemical/ Mechanical/ Electrical/Electrical & Electronics/Instrumentation/ Instrumentation & Control/ Electronics Instrumentation & Control/ Instrumentation & Electronics/ Electronics & Instrumentation/ Industrial Instrumentation/ Electronics & Communication/ Electronics & Control/ Electronics/ Electronics & Electrical/Civil/Fire & Safety/ Fire Technology and Safety/Computer Science/IT) किंवा MCA किंवा MBA/ PG पदवी/ PG डिप्लोमा (PGDM/PGDBM)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 31 मे 2024 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹700/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

पगार : 40,000/- ते 1,40,000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2024

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : http://www.nationalfertilizers.com

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक कराhttps://careers.nfl.co.in/advinfo.php?advertisement=1679091c5a880faf6fb5e6087eb1b2dc&sfnsn=wiwspwa

RELATED ARTICLES

Most Popular