SAIL Recruitment 2024 स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे.,पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 249
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका सहसचिव पदी दिपक सुधाकर आसबे यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका समन्वयक पदी संतोष पवार यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या ‘पुणे जिल्हा समन्वयक’ पदी डॉ. रणजित कदम यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका सचिवपदी युवराज श्रीमंत काळे यांची नियुक्ती
- राजमुद्रा फाउंडेशनच्या कन्नड शहर अध्यक्षपदी सौरभ बन यांची निवड
रिक्त पदाचे नाव :
मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल)शाखा आणि पद संख्या
सिव्हिल 21
कॉम्प्युटर 09
इलेक्ट्रिकल 61
इलेक्ट्रॉनिक्स 05
इन्स्ट्रुमेंटेशन 11
मेकॅनिकल 69
मेटलर्जी 63
शैक्षणिक पात्रता: (i) 65% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2024
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 जुलै 2024 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹700/- [SC/ST/PWD: ₹200/- ]
पगार : 50,000/- ते 1,60,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2024
अधिकृत संकेतस्थळ : http://sail.ucanapply.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक कराhttps://sail.ucanapply.com/otr?app_id=UElZMDAwMDAwMQ==&sfnsn=wiwspwa



