BSF मध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदाच्या 3588 जागांसाठी मेगाभरतीJobsBSF मध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदाच्या 3588 जागांसाठी मेगाभरती :- सीमा सुरक्षा दलात भरतीची जाहिरात निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 26 जुलै 2025 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2025
एकूण रिक्त जागा : 3588
रिक्त पदाचे नाव : कॉन्स्टेबल (ट्रेड्समन)ट्रेड नुसार तपशील:पद क्र. पदाचे नाव/ट्रेड पद संख्या
पुरुष
1 कॉन्स्टेबल (कॉबलर) 65
2 कॉन्स्टेबल (टेलर) 18
3 कॉन्स्टेबल (कारपेंटर) 38
4 कॉन्स्टेबल (प्लंबर) 10
5 कॉन्स्टेबल (पेंटर) 05
6 कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) 04
7 कॉन्स्टेबल (पंप ऑपरेटर) 01
8 कॉन्स्टेबल (अपहोल्स्टर) 01
9 कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर) 599
10 कॉन्स्टेबल (वॉशर मॅन) 320
11 कॉन्स्टेबल (बार्बर) 115
12 कॉन्स्टेबल (स्वीपर) 652
13 कॉन्स्टेबल (वेटर) 13
महिला
14 कॉन्स्टेबल (कॉबलर) 02
15 कॉन्स्टेबल (टेलर) 01
16 कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर) 38
17 कॉन्स्टेबल (वॉशर मॅन) 17
18 कॉन्स्टेबल (कुक) 82
19 कॉन्स्टेबल (स्वीपर) 35
20 कॉन्स्टेबल (बार्बर) 06
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये इति
वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST: फी नाही]
पगार : 21,700/-69,100
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 26 जुलै 202
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
निवड प्रक्रियाया भरतीमध्ये निवड होण्यासाठी, उमेदवारांना शारीरिक मानक चाचणी (PST), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), कागदपत्र पडताळणी, ट्रेड चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण व्हावी लागेल. सर्व टप्प्यांमधील कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
शारीरिक पात्रता: पुरुष :-उंची पुरुष165 सें.मी.
छाती :-75 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त

महिला- उंची :- 155 सें.मी.
अधिकृत वेबसाईट : https://rectt.bsf.gov.in/
शॉर्ट जाहिरात : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :येथे क्लीक करा