राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा तुमचा अर्ज मंजूर म्हणजेच Approved झाल्यावर तुम्हाला ऐक काम करावे लागेल. तरच तुम्हाला या योजनेंतर्गत पैसे मिळतील .
काय काम करावे लागेल? — तर ते काम म्हणजे तुमचे आधार कार्ड तुम्हच्या बॅक खात्यास लिंक आहे किंवा नाही हे तपासावे लागेल.
- चिंचवडगावात गौरी-गणपती सजावट स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न : मा.स्विकृत नगरसेवक विठ्ठल भोईर आणि पल्लवी भोईर यांच्या पुढाकारातून आयोजन
- मोफत आयुष्मान भारत कार्ड शिबिर २४ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान मा. स्वीकृत नगरसेवक मा.श्री. विठ्ठल बबन भोईर व सौ. पल्लवी विठ्ठल भोईर यांच्या माध्यमातून संप्पन
- पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित NAMO YUVA RUN
- युनियन बँकेत नोकरीची संधी ! 250 जागांवर भरती
- BSF मध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदाच्या 3588 जागांसाठी मेगाभरती
आधार कार्ड बॅक खातेस लिंक आहे किंवा नाही हे कसे तपासावे ? — तर तुम्हच्या मोबाईलवर Google वर जाऊन my aadhar टाईप करुन त्यात येणाऱ्या पेज वर लाॅगिन करुन तुमचा आधार क्रमांक टाकुन त्या खाली Captcha टाकून Logine with page वर क्लिक करावे.
लाॅगिन झाल्यावर 5 नंबर चे Option Bank seeding Status या Option वर क्लिक करून त्यात दिसणारे बॅंक खाते Active आहे का नाही तपासावे. कारण याच खात्यात पैसे जमा होणार आहेत.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्हच्या मित्र मैत्रीणी Share करा