free page hit counter

IGCAR Recruitment 2024

IGCAR Recruitment 2024

Spread the love

IGCAR Recruitment 2024 इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी .

त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 91

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सायंटिफिक ऑफिसर/E 02शैक्षणिक पात्रता : i) M.B.B.S. (ii) M.S./M.D. (iii) 04 वर्षे अनुभव

2) सायंटिफिक ऑफिसर/D 17शैक्षणिक पात्रता : i) MBBS (ii) M.D.S./B.D.S./M.D./M.S. (iii) 03/05 वर्षे अनुभव

3) सायंटिफिक ऑफिसर/C 15शैक्षणिक पात्रता : i) M.B.B.S. (ii) 01 वर्ष अनुभव

4) टेक्निकल ऑफिसर 01शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह फिजिओथेरपी P.G.पदवी

5) सायंटिफिक असिस्टंट/C 01शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह MSW

6) नर्स/A 27शैक्षणिक पात्रता : B.Sc.(Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + अनमोल

7) सायंटिफिक असिस्टंट/B 11शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.Sc. (Medical Lab Technology) किंवा 60% गुणांसह PG DMLT किंवा B.Sc. (Radiography) किंवा 50% गुणांसह B.Sc. + रेडिओग्राफी डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc. (Nuclear Medicine Technology) + 50% गुणांसह B.Sc. + DMRIT/DNMT/दफिट

8) फार्मासिस्ट 14शैक्षणिक पात्रता : i) 12वी उत्तीर्ण (ii) फार्मसी डिप्लोमा9) टेक्निशियन 03शैक्षणिक पात्रता : i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Science). (ii) Plaster / Orthopaedic Technician/ ECG Technician/ Cardio Sonography / Echo Technician प्रमाणपत्र

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जून 2024 रोजी,18 ते 50 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : [SC/ST/महिला: फी नाही]

पद क्र.1 ते 3: ₹300/-

पद क्र.4 ते 6: ₹200/-

पद क्र.8 & 9: ₹100/-

नोकरी ठिकाण: कल्पाक्कम (तमिळनाडु)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2024 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ : https://www.igcar.gov.in/

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed