free page hit counter

NPCIL Recruitment 2024

NPCIL Recruitment 2024

Spread the love

NPCIL Recruitment 2024 : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांसाठी भरती . यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 58

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

1) असिस्टंट ग्रेड-1 (HR) 29

2) असिस्टंट ग्रेड-1 (F &A) 17

3) असिस्टंट ग्रेड-1 (C&MM) 12

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा : 25 जून 2024 रोजी 21 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/PwBD/DODPKIA/महिला: फी नाही]

पगार : 25,500/- ते 38,250/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2024 (05:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : https://www.npcil.nic.in/

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक कराhttps://www.npcil.nic.in/

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed