free page hit counter

SSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षा मंडळ (MSBSHSE) उद्या

SSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षा मंडळ (MSBSHSE) उद्या

Spread the love

SSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षा मंडळ (MSBSHSE) उद्या, २७ मे २०२४ रोजी दहावीचा निकाल जाहीर करणार आहे. १२ वीचा निकाल लागल्यावर १० वीचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील या बाबत काही दिवसांपूर्वीच माहिती दिली होती. अखेर उद्या १० वीचा निकाल जाहीर होणार आहे. सकाळ ११ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. बोर्ड अधिकारी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेद्वारे १० वीचा निकाल जाहीर करतील, मात्र दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. त्यामुळे पालकांची आणि विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे.

निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा

https://hrmsrailway.com/?p=524

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed