free page hit counter

SSC Result कसा तपासायचा ?

SSC Result कसा तपासायचा ?

Spread the love

SSC Result कसा तपासायचा?

:१. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या खालील एका वेबसाईटला भेट द्या.

https://mahresult.nic.in/

https://mahahsscboard.in

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

२. “दहावीचे निकाल २०२४” या लिंकवर क्लिक करा.

३. आपला रोल नंबर प्रविष्ट करा.

४. “सबमिट” बटणावर क्लिक करा.

५. आपला निकाल स्क्रीनवर दिसून येईल.

दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर होणार

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed