free page hit counter

DOGR Pune Recruitment 2024 / कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (DOGR) पुणे येथे विविध पदांसाठी भरती

DOGR Pune Recruitment 2024 / कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (DOGR) पुणे येथे विविध पदांसाठी भरती

Spread the love

DOGR Pune Recruitment 2024 : कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (DOGR) पुणे येथे विविध पदांसाठी भरती

यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जून 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 19

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

यंग प्रोफेशनल-I – 10शैक्षणिक पात्रता : संबंधित क्षेत्रात B.Sc./ B.Tech

यंग प्रोफेशनल-II – 09शैक्षणिक पात्रता : M.Sc, M.E/M.Tech./

पगार :-

यंग प्रोफेशनल-I Rs. 30,000/-

यंग प्रोफेशनल-II Rs. 42,000/- Fixed

अर्ज पद्धती : ऑनलाईन/ ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखती

अर्ज पाठविण्याचा पत्ता – recruitment.dogr@icar.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जून 2024

अधिकृत वेबसाईट – https://dogr.icar.gov.in/

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share this content:


Spread the love

Post Comment