free page hit counter

BSF Recruitment 2024 / सीमा सुरक्षा दलात विविध पदे भरण्यासाठी भरती

BSF Recruitment 2024 / सीमा सुरक्षा दलात विविध पदे भरण्यासाठी भरती

Spread the love

BSF Recruitment 2024 : सीमा सुरक्षा दलात विविध पदे भरण्यासाठी भरती, त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 144

1001942005-681x1024 BSF Recruitment 2024 / सीमा सुरक्षा दलात विविध पदे भरण्यासाठी भरती

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) इंस्पेक्टर (Librarian) 02

शैक्षणिक पात्रता : ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात पदवी.

2) सब इंस्पेक्टर (Staff Nurse) 14

शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी

3) असिस्टंट सब इंस्पेक्टर (Lab Tech) 38

शैक्षणिक पात्रता : (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) दमलात

4) असिस्टंट सब इंस्पेक्टर (Physiotherapist) 47

शैक्षणिक पात्रता : (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) फिजियोथेरपिस्ट डिप्लोमा/पदवी (iii) 06 महिने अनुभव

5) सब इंस्पेक्टर (Vehicle Mechanic) 03

शैक्षणिक पात्रता : ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल डिप्लोमा/पदवी

6) कॉन्स्टेबल (OTRP) 01

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये इति

7) कॉन्स्टेबल (SKT) 01

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये इति

8) कॉन्स्टेबल (Fitter) 04

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये इति

9 कॉन्स्टेबल (Carpenter) 02

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये इति

10) कॉन्स्टेबल (Auto Elect) 01

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये इति

11) कॉन्स्टेबल (Veh Mech) 22

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

12) कॉन्स्टेबल (BSTS) 02

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये इति

13) कॉन्स्टेबल (Upholster) 01

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये इति

14) हेड कॉन्स्टेबल (Veterinary) 04

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी स्टॉक असिस्टंट कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव

15) हेड कॉन्स्टेबल (Kennelman) 02

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय पशु फार्म येथून जनावरे हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 जून 2024 रोजी, 18 ते 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : [SC/ST: फी नाही]पद क्र.1,2, 5, 14 & 15: General/OBC/EWS: ₹200/-पद क्र.3,4, 6 ते 13: General/OBC/EWS: ₹100/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन https://rectt.bsf.gov.in/

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जून 2024

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :

Share this content:


Spread the love

Post Comment