free page hit counter

BARC Recruitment 2024

BARC Recruitment 2024

Spread the love

BARC Recruitment 2024 : भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई येथे भरतीची अधिसूचना जारी

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जून 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 30

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :पदाचे नाव : डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्सशैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह M.Sc. in Physics, 60% गुणांसह B.Sc. in Physics, 60% गुणांसह Integrated M.Sc. in Physics.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2024 रोजी, 26 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : 2000/- रुपये.

पगार : 25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 जून 2024

अधिकृत संकेतस्थळ : http://www.barc.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक कराhttps://www.barc.gov.in/

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed