free page hit counter

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी “मोफत उच्चशिक्षण अभियान” अंतर्गत मोफत शिक्षणाची सुवर्णसंधी

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी “मोफत उच्चशिक्षण अभियान” अंतर्गत मोफत शिक्षणाची सुवर्णसंधी


पुणे :- 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी “मोफत उच्चशिक्षण अभियान” अंतर्गत मोफत शिक्षणाची सुवर्णसंधी


राजमुद्रा फोउंडेशन संलग्नित माँ गीता educational अँड चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित “मोफत उच्च शिक्षण अभियान” राबविण्यात येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी 12 वी नंतरचे उच्च शिक्षण मोफत देण्यात येणार आहे एस एस जी ग्रुप रन बाय मग गीता एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट सलग्निक राजमुद्रा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन एकजूकेशन क्रांती या अंतर्गत भारतातील नामांकित तसेच युजीसी यूनिवर्सिटी मध्ये मोफत शिक्षण घेण्याची संधी देण्यात येईल.
यासाठी शासकीय नियमानुसार सदर विद्यार्थ्यांस बारावीत 45 ते 55 टक्के इतके गुण कमीत कमी असणे आवश्यक आहे.
राजमुद्रा फाउंडेशन संलग्नित एसएसजी ग्रुप संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणारे कोर्सेस खालील प्रमाणे
*Engineering courses
*Diploma courses
*Paramedical courses
*General courses
*Professional courses
*Educational courses
*Non technical courses
*Management courses

शासकीय नियमानुसार उपलब्ध असणारे सर्व प्रकारचे एक्स्टर्नल कोर्सेस देखील उपलब्ध आहेत तरी अधिक माहितीसाठी इच्छुकांनी खालील नंबर वर संपर्क करावा.
9860913616 / 7066421455

IMG-20230819-WA0001-1024x791 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी “मोफत उच्चशिक्षण अभियान” अंतर्गत मोफत शिक्षणाची सुवर्णसंधी

पुढील सर्व योजनांच्या माहितीसाठी व अपडेट साठी राजमुद्रा फाउंडेशन चा फेसबुक ग्रुप ला आजच जॉईन व्हा
https://www.facebook.com/groups/3567572606809260/?ref=share

Share this content:

Post Comment

You May Have Missed