free page hit counter

म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लि.मुंबई येथे विविध पदांची भरती

म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लि.मुंबई येथे विविध पदांची भरती

Spread the love

Municipal Cooperative Bank Recruitment 2024 : म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लि.मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात

यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : १३

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

1) सहायक महाव्यवस्थापक – 02शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य किंवा अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवीधर किंवा एम.बी.ए. (फायनान्स) पूर्ण वेळ किंवा आय. सी.डब्ल्यू.ए. किंवा चार्टर्ड अकाऊंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी असावा.

2) वरिष्ठ व्यवस्थापक – 02शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य (वित्त/बँकिंग/मार्केटिंग) मध्ये बॅचलर पदवी किंवा कोणतीही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (वित्त/बँकिंग/मार्केटिंग) किंवा एम.बी.ए. (वित्त/बँकिंग/मार्केटिंग) किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा ICWA किंवा कंपनी सचिव.

3) शाखा व्यवस्थापक – 02शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य शाखेचा (फायनान्स / बँकींग/मार्केटींग) किंवा पदव्युत्तर पदवीमध्ये (फायनान्स/बँकींग/मार्केटींग) किंवा एम.बी.ए. (फायनान्स/ बँकींग/मार्केटींग) किंवा चार्टर्ड अकाऊंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा आय.सी.डब्ल्यू.ए. असणे जरूरीचे आहे.

4) सहायक व्यवस्थापक – 05शैक्षणिक पात्रता : 01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य शाखेचा (फायनान्स / बँकींग/मार्केटींग) पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीमध्ये (फायनान्स / बँकींग / मार्केटींग) किंवा एम.बी.ए. (फायनान्स/बँकींग/मार्केटींग) असणे जरूरीचे आहे. 02) उमेदवार एल.एल.बी. असल्यास प्राधान्य. 03) उमेदवाराने बँक सेवेत नियुक्त झाल्यानंतर २ वर्षामध्ये एमएस-सीआयटी अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

5) टंकलेखक – 01शैक्षणिक पात्रता : – कोणत्याही शाखेचा पदवीधर, इंग्लिश टायपिंग 40/मराठी 30, MS-CIT6) लिपिक – 01शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.

वयोमर्यादा – 18 ते 55 वर्षे

परीक्षा फी :मागासवर्गीय उमेदवारांकरीता – रु. 500/-खुल्या व ई.डब्ल्यू.एस. प्रवर्गातील उमेदवारांकरीता – रु. 1000/-

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 फेब्रुवारी 2024

मूळ जाहिरात पाहण्यासाठी

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed