free page hit counter

Supreme Court Bharti 2024 / सर्वोच्च न्यायालयात भरती सुरु:- जागा :- 90

Supreme Court Bharti 2024 / सर्वोच्च न्यायालयात भरती सुरु:- जागा :- 90

Spread the love

Supreme Court Bharti 2024 : भारतीय सर्वोच्च न्यायालयात भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

रिक्त जागा : 90

पदाचे नाव: कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी

शैक्षणिक पात्रता: (i) विधी पदवी (ii) संगणक ऑपरेशनचे ज्ञान.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 फेब्रुवारी 2024 रोजी 20 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : 500/-पगार : 80,000/-

नोकरी ठिकाण: दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2024

परीक्षा: 10 मार्च 2024

अधिकृत संकेतस्थळ :https://jobapply.in/supremeCourtLawClerk2024/

मूळ जाहिरात पाहण्यासाठी :-

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed