free page hit counter

NVS : नवोदय विद्यालय समिती मध्ये विविध पदांच्या 1377 जागांवर भरतीस मुदतवाढ

NVS : नवोदय विद्यालय समिती मध्ये विविध पदांच्या 1377 जागांवर भरतीस मुदतवाढ

Spread the love

NVS Recruitment 2024 : नवोदय विद्यालय समिती (Navodaya Vidyalaya Samiti) मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मे 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 1377

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) स्टाफ नर्स (महिला) (Group-B) 121शैक्षणिक पात्रता : (i) B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (Nursing) (ii) 02 वर्षे अनुभव.

2) असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B) 05शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव

3) ऑडिट असिस्टंट (Group-B) 12शैक्षणिक पात्रता : B.Com

4) ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B) 04शैक्षणिक पात्रता : (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव

5) लीगल असिस्टंट (Group-B) 01शैक्षणिक पात्रता : (i) LLB (ii) 03 वर्षे अनुभव

6) स्टेनोग्राफर (Group-B) 23शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)

7) कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C) 02शैक्षणिक पात्रता : BCA/B.Sc. (Computer Science/IT) किंवा BE/B.Tech (Computer Science/IT)

8) कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C) 78शैक्षणिक पात्रता : हॉटेल मॅनेजमेंट पदवी किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र.

9) ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre) 21शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण

10) ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre) 360शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण11) इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C) 128शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/Wireman) (iii) 02 वर्षे अनुभव

12) लॅब अटेंडंट (Group-C) 161शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

13) मेस हेल्पर (Group-C) 442शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव

14) मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C) 19शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी :[SC/ST/PWD: ₹500/-]पद क्र.1: General/OBC: ₹1500/-पद क्र.2 ते 14 : General/OBC: ₹1000/-

निवड प्रक्रिया :उमेदवारांची निवड प्रक्रियेमध्ये परीक्षा, मुलाखत फेरी आणि कौशल्य चाचणीमधील कामगिरीच्या आधारावर निवड होईल. वेगवेगळ्या पदांसाठी निवड प्रक्रिया वेगळी असेल.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 मे 2024

अधिकृत संकेतस्थळ : http://navodaya.gov.in

भरतीची जाहीर पाहण्यासाठी :

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://nvs.ntaonline.in/instruction

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed