TMC Mumbai Recruitment 2024
TMC Mumbai Recruitment 2024 : टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 87
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 08शैक्षणिक पात्रता : D.M. (Intervention Radiology) OR M.D./ D.N.B.( Radio-diagnosis) किंवा M.Ch. / D.N.B./ M.S. / D.N.ब
2) मेडिकल फिजिसिस्ट / Medical Physicist 02शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. (भौतिकशास्त्र) आणि रेडिओलॉजिकल फिजिक्समध्ये डिप्लोमा
3) प्रभारी अधिकारी / Officer-in-Charge 01शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी / एमबीबीएसमध्ये बॅचलर पदवी
4) वैज्ञानिक सहाय्यक / Scientific Assistant 01शैक्षणिक पात्रता : B.Sc.
5) वैज्ञानिक अधिकारी / Scientific Officer 01शैक्षणिक पात्रता : M.Sc / BAMS/ BHMS with Diploma / Certificate course in Clinical Research.
6) सहाय्यक नर्सिंग अधीक्षक / Assistant Nursing Superintendent 01शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. (नर्सिंग) किंवा B.Sc. (नर्सिंग)/ पोस्ट बेसिक बीएससी (नर्सिंग) किंवा जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी प्लस डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग
7) महिला परिचारिका / Lady Nurse 58शैक्षणिक पात्रता : जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी प्लस डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग. किंवा बेसिक किंवा पोस्ट बेसिक बीएससी (नर्सिंग).
8) किचन पर्यवेक्षक / Kitchen Supervisor 01शैक्षणिक पात्रता : हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजीमध्ये पदवी
- TMC : ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
- कर्नाटक बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदासाठी जम्बो भरती
- BMC Bank Recruitment 2024
- जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 110 जागांसाठी भरती
- ESIC Pune Recruitment 2024
9) तंत्रज्ञ / Technician 05शैक्षणिक पात्रता : 10वी + ITI / 12वी इयत्ता
10) स्टेनोग्राफर / Stenographer 06शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर11) लोअर डिव्हिजन क्लर्क / Lower Division Clerk 03शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
वयोमर्यादा : 07 मे 2024 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03, PWD – 10 वर्षे सूट].पगार : 19,900/- रुपये ते 78,800/- रुपये. + Allowances अँप्लिकेबळे
परीक्षा फी : 300/- रुपये [SC/ST/Female/PWD/Ex-servicemen – शुल्क नाही]
नोकरी ठिकाण : मुंबई, गुवाहाटी (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ : http://www.tmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : https://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobId=28771
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : https://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobId=28771
Share this content:
Post Comment