NCERT Recruitment 2024 राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद मार्फत विविध पदांसाठी भरती यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.
मुलाखत दिनांक 10, 11 आणि 13 मे 2024 (पदांनुसार) आहे.
एकूण रिक्त जागा : 30
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) शैक्षणिक सल्लागार / Academic Consultant 03शैक्षणिक पात्रता : Post Graduation (पदव्युत्तर शिक्षण) NET/SET/SLET पात्र
2) द्विभाषिक अनुवादक / Bilingual Translator 23शैक्षणिक पात्रता : Master’s degree (पदव्युत्तर शिक्षण)
3) कनिष्ठ प्रकल्प फेलो / Junior Project Fellow 04शैक्षणिक पात्रता : Master’s degree (पदव्युत्तर शिक्षण)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 ते 45 वर्षापर्यंत. [सरकारने जारी केलेल्या नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा मध्ये सूट]
परीक्षा फी : फी नाही
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका सहसचिव पदी दिपक सुधाकर आसबे यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका समन्वयक पदी संतोष पवार यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या ‘पुणे जिल्हा समन्वयक’ पदी डॉ. रणजित कदम यांची निवड
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पंढरपूर तालुका सचिवपदी युवराज श्रीमंत काळे यांची नियुक्ती
- राजमुद्रा फाउंडेशनच्या कन्नड शहर अध्यक्षपदी सौरभ बन यांची निवड
पगार : 29,000/- रुपये ते 60,000/- रुपये.
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 10, 11 आणि 13 मे 2024
मुलाखतीचे ठिकाण : Section Officer (SO), Planning & Research Division (P&RD), Room No.242, CIET 2nd floor, Chacha Nehru Bhawan, CIET, NCERT, New Delhi-110 016
अधिकृत संकेतस्थळ : http://www.ncert.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


