स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 314 जागांवर भरती
SAIL Recruitment 2024 स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 314
- Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात विविध पदांची भरती
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा तुमचा अर्ज मंजूर म्हणजेच Approved झाल्यावर तुम्हाला ऐक काम करावे लागेल. तरच तुम्हाला या योजनेंतर्गत पैसे मिळतील .
- IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 4455 जागांसाठी भरती
- लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, असे तपासा पात्र महिलेचे नाव…
- NABARD Recruitment 2024 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत भरती
पदाचे नाव: ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी) (OCTT)
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Metallurgy/Electrical / Electrical & Electronics/Mechanical/Instrumentation / Instrumentation & Electronics /Instrumentation & Control / Instrumentation & Automation/ Civil/Chemical/Ceramic/Electronics / Electrical & Electronics / Electronics & Telecommunication / Electronics & Communication /Electronics & Instrumentation/Computer Science / Information Technology/Architectural Assistantship)
वयोमर्यादा :अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 मार्च 2024 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
मूळ जाहिरात पाहण्यासाठी :-
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :-https://sail.ucanapply.com
Share this content:
Post Comment