free page hit counter

NHM Nagpur Recruitment 2024 / NHM नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 142 जागांसाठी भरती

NHM Nagpur Recruitment 2024 / NHM नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 142 जागांसाठी भरती

Spread the love

NHM Nagpur Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत येथे विविध पदांसाठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.

त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल.

रिक्त जागा : 142

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) वैद्यकीय अधिकारी – 48

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस महाराष्ट्र वैद्यकीय परिषद कडे नोंदणी केलेली असावी / बीएएमएस महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन कडे नोंदणी केलेली असावी.

2) स्टाफ नर्स – 45

शैक्षणिक पात्रता : 01) शासन मान्यताप्राप्त संस्था नोंदणीपासून 3 आणि 1½ वर्षांचा जनरल नर्सिंग कोर्स आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचा डिप्लोमा 02) बी.एस्सी नर्सिंग

3) MPW पुरुष – 49

शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेतुन उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र प्ररिक्षा किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेली इतर कोणतीही परिक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]परीक्षा फी : 150/- रुपये [SC/ST – 100/- रुपये]

पगार :वैद्यकीय अधिकारी – 60,000/-

स्टाफ नर्स – 20,000/-MPW

पुरुष – 18,000/-

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईनअर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 28 फेब्रुवारी 2024अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर.

अधिकृत संकेतस्थळ : http://www.nagpurzp.com

मूळ जाहिरात पाहण्यासाठी :-

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed