free page hit counter

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज निधन

Spread the love

मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्या ८१ वर्षांच्या होत्या.
सीमा देव यांनी मराठी आणि हिंदी सिनेमात उल्लेखनीय काम करत नेहमीच प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. त्यांनी ८० हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यांचे कुटुंबिय व मित्रपरिवार यांचे समवेत आमच्या सहवेदना आहेत.

FB_IMG_1692870712072 ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज निधन

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed