free page hit counter

Indian Navy Bharti 2023 / भारतीय नौदलामध्ये 10 वी उत्तीर्ण झालेल्यांना नोकरीची संधी; येथे करा अर्ज

Indian Navy Bharti 2023 / भारतीय नौदलामध्ये 10 वी उत्तीर्ण झालेल्यांना नोकरीची संधी; येथे करा अर्ज

Spread the love

Indian Navy Bharti 2023: भारतीय नौदलाकडून नवीन भरती सुरू करण्यात आली आहे. त्यासंबंधीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.

भारतीय नौदलामध्ये ‘ट्रेड्समन मेट’ या पदासाठी विविध ठिकाणी भरती सुरू करण्यात आलेली आहे. निवडलेल्या उमेदवारांना भारतीय नौदलामध्ये सेवा द्यावी लागणार आहे.

भारतीय नौदलात एकूण 362 रिक्त पदे भरणार आहेत.

पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी 26 ऑगस्ट 2023 पासून ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 ही आहे.

इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज ची लिंक पुढे देण्यात आलेली आहे त्यावर जाऊन अर्ज करावा.


पदाचे नाव – ट्रेड्समन मेट

पदसंख्या – 362 जागा

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून 10वी उत्तीर्ण आणि संबंधित व्यापारातील मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र.

वयोमर्यादा – 18 – 25 वर्ष

अर्ज पद्धती – ऑनलाईन

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट http://www.joinindiannavy.gov.in

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed