free page hit counter

SEBI Recruitment 2024

SEBI Recruitment 2024

Spread the love

SEBI Recruitment 2024 : सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी, त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 97

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) असिस्टंट मॅनेजर (General) 62शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS/कवा

2) असिस्टंट मॅनेजर (Legal) 05शैक्षणिक पात्रता : विधी पदवी (LLB).

3) असिस्टंट मॅनेजर (IT) 24शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+ पदव्युत्तर पदवी (Computer Science/ Computer Application/IT)

4) असिस्टंट मॅनेजर (Research) 02शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा (Economics/ Commerce/ Business Administration/ Econometrics/ Quantitative Economics/ Financial Economics / Mathematical Economics/ Business Economics/ Agricultural Economics/ Industrial Economics/ Business Analytics)

5) असिस्टंट मॅनेजर (Official Language) 02शैक्षणिक पात्रता : इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.

6) असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering) 02शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1118/- [SC/ST/PWD: ₹118/-]

पगार : 44500-2500(4)-54500-2850(7)-74450-EB-2850(4)-85850- 3300(1)-89150 (17 years).

निवड पद्धत:निवड प्रक्रियेत तीन टप्प्यांचा समावेश आहे. यात पहिला टप्पा (ऑन-लाइन स्क्रीनिंग परीक्षा ज्यामध्ये प्रत्येकी 100 गुणांचे दोन पेपर असतील), दुसरा टप्पा (ऑनलाइन परीक्षा प्रत्येकी 100 गुणांचे दोन पेपर असतील) आणि तिसरा टप्पा (मुलाखत) .

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2024

परीक्षांच्या तारखा :

Phase I परीक्षा: 27 जुलै 2024

Phase II परीक्षा: 31 ऑगस्ट & 14 सप्टेंबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : https://www.sebi.gov.in/

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

https://ibpsonline.ibps.in/sebimarc24/browser_error.php?sfnsn=wiwspwa

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed