free page hit counter

IITM Pune Bharti 2024

IITM Pune Bharti 2024

Spread the love

IITM Pune Bharti 2024 :-भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, मार्फत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल 2024

एकूण रिक्त जागा : 30

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :1) संशोधन सहयोगी ( Research Associate)शैक्षणीक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी

2) रिसर्च फेलो (Research Fellow)शैक्षणीक पात्रता : i) भौतिकशास्त्रातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी ii) किंवाएम. टेक. वायुमंडलीय/ महासागर विज्ञान किंवा संबंधित विषयांमध्ये. iii) किंवा अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर पदवी.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15.04.2024 रोजी 28 ते 35 वर्षे.

पगार :संशोधन सहयोगी – 58,000/रिसर्च फेलो- 37,000/

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधीकृत संकेतस्थळ : http://tropmet.res.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://www.tropmet.res.in/Careers

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed