free page hit counter

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 :

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 :

Spread the love

रयत शिक्षण संस्थेमार्फत 808 जागांसाठी भरती:- रयत शिक्षण संस्थेमार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

एकूण रिक्त जागा : 808

पदाचे नाव : शिक्षण सेवक

शैक्षणिक पात्रता : 12 वी परीक्षा उत्तीर्ण / डिप्लोमा / पदवी / पदव्युत्तर पदवी

परीक्षा फी : फी नाही

पगार : 16,000/- रुपये ते 20,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : सातारा (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ : http://www.rayatshikshan.edu

मूळ जाहिरात पाहण्यासाठी :-

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed