HomeBlogNHM Pune Bharti 2024/राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे

NHM Pune Bharti 2024/राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे

NHM Pune Bharti 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे (National Health Mission Pune) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवट दिनांक 16 जानेवारी 2024 आहे. अर्ज करण्याची लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपात तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही दिली आहे.

महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

एकुण जागा : 364 जागा

पदाचे नाव – Post Name for NHM Pune Bharti 2024

पद क्र. 1) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer – 120 जागा

पद क्र. 2) स्टाफ नर्स / Staff Nurse – 124 जागा

पद क्र. 3) बहुउद्देशीय आरोग्य सेवक / Multipurpose Health Worker – 120 जागा

शैक्षणिक पात्रता: Educational Qualification

पद क्र. 1) एमबीबीएस

पद क्र. 2)- जीएनएम किंवा बी.एस्सी (नर्सिंग)

पद क्र. 3)- 01)12 (विज्ञान) परीक्षा उत्तीर्ण 02) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

वयाची अट- 70 वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण- पुणे

अर्ज फी-
300/- रुपये
मागासवर्गीय – 200/- रुपये

मासिक पगार-
18,000/- रुपये ते 60,000/- रुपये.

https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/rec_application_form_dashboard.aspx

https://arogya.maharashtra.gov.in

RELATED ARTICLES

AIASL Recruitment 2025

NALCO Recruitment 2025

KDMC Recruitment 2024

Most Popular