free page hit counter

SPPU Bharti 2024: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये 111 जागांसाठी नवीन भरती सुरु

SPPU Bharti 2024: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये 111 जागांसाठी नवीन भरती सुरु

Spread the love

SPPU Bharti 2024: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये 111 जागांसाठी नवीन भरती सुरु

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवट दिनांक 31 जानेवारी 2024 आहे तसेच अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 12 फेब्रुवारी 2024 आहे.
महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

एकुण जागा : 111 जागा

पद क्र. 1) प्राध्यापक / Professor – 32 जागा

पद क्र. 2) सहयोगी प्राध्यापक / Associate Professor – 32 जागा

पद क्र. 3) सहाय्यक प्राध्यापक / Assistant Professor – 47 जागा

शैक्षणिक पात्रता: Educational Qualification

पद क्र. 1) पीएच.डी. + 10 रिसर्च पब्लिकेशन्स + 10 वर्षे अनुभव किंवा पीएच.डी. + 10 वर्षे अनुभव

पद क्र. 2)- 01)पीएच.डी. 02)55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी 03)07 रिसर्च पब्लिकेशन्स 04)08 वर्षे अनुभव

पद क्र. 3) 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी+ NET/SET किंवा पीएच.डी.

नोकरीचे ठिकाण- पुणे

अर्ज फी-1000/- रुपये

मागासवर्गीय – 500/- रुपये

मासिक पगार-57,700/- रुपये ते 1,44,200/- रुपये.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Assistant Registrar, Administration-Teaching, Savitribai Phule Pune University, Pune – 411007.

अर्ज करण्याची पद्धत-

या भरती करिता ऑनलाईन अर्ज https://admin.unipune.ac.in/recruitment/ किंवा अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहे.

अर्ज हे फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:- 31 जानेवारी 2024 आणि पत्रा द्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 12 फेब्रुवारी 2024 आहे.

अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.

अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.

सविस्तर माहिती साठी कृपया जाहिरात वाचावी.

अधिक माहिती http://www.unipune.ac.in या वेबसाईट वरती दिलेली आहे.

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed