Income Tax Department Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, आयकर विभाग (Income Tax Department) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवट दिनांक 19 जानेवारी 2024 आहे.
महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
एकुण जागा : 291 जागा
पदाचे नाव –
पद क्र.1) आयकर निरीक्षक/ Inspector of Income Tax – 14 जागा
पद क्र.2) स्टेनोग्राफर / Stenographer Grade-II (Steno) – 18 जागा
पद क्र.3) कर सहाय्यक / Tax Assistant – 119 जागा
पद क्र.4) मल्टी टास्किंग स्टाफ/ Multi Tasking Staff (MTS) – 137 जागा
पद क्र.5) कॅन्टीन अटेंडंट / Canteen Attendant (CA) – 03 जागा
शैक्षणिक पात्रता: Educational Qualification
पद क्र.1)- 01)पदवीधर 02)संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.2)- 01)12वी परीक्षा उत्तीर्ण 02)संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.3)- 01)पदवीधर 02)संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.4)- 01)10 वी परीक्षा उत्तीर्ण 02)संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.5)- 01)10 वी परीक्षा उत्तीर्ण 02)संबंधित क्रीडा पात्रता.
वयाची अट-
01 जानेवारी 2023 रोजी,
SC/ST – 10 वर्षे सूट,
OBC – 05 वर्षे सूट,
पद क्र.1)- 18 ते 30 वर्षे
पद क्र.2)- 18 ते 27 वर्षे
पद क्र.3)- 18 ते 27 वर्षे
पद क्र.4)- 18 ते 25 वर्षे
पद क्र.5)- 18 ते 25 वर्षे
नोकरीचे ठिकाण मुंबई
अर्ज फी-200/- रुपये
मासिक पगार –18,000/- रुपये ते 1,42,400/- रुपये.
अर्ज करण्याची पद्धत-
या भरती करिता ऑनलाईन अर्ज https://mumbai-itax-sportsrecr23.com/ या वेबसाईट करायचा आहे.
अर्ज हे फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
अधिक माहिती www.incometaxindia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
मुळ जाहिराती साठ

महत्वाची सुचना- online अर्ज apply ची लिंक फक्त कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वरतीच उघडेल)