free page hit counter

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 

Spread the love

कारागृह विभागाने दि. 01 जानेवारी 2024 रोजी एकूण 255 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 जाहीर केली आहे. या लेखात आपण महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहू….

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024: महाराष्ट्र शासन, कारागृह विभागाने दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी विविध संवर्गातील एकूण 255 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दि. 01 जानेवारी 2024 ते 21 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत….

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 आवश्यक वयोमर्यादा महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 साठी आवश्यक वयोमर्यादा खाली दिलेली आहे. 

वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 01/01/2024 राहील.खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षमागर्वर्गीय प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्षपदवीधर अंशकालीन प्रवर्गासाठी – 18 ते 55 वर्षखेळाडू प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्षदिव्यांग प्रवर्गासाठी – 18 ते 45 वर्षप्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त प्रवर्गासाठी- 18 ते 45 वर्ष

परिक्षा कालावधी :- ऑनलाईन परिक्षा :- 1 तास 20 मिनिटे (80 मिनिटे)

व्यवसायिक चाचणी :- 40 मिनिटे.

परीक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक 02 गुण

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024:

  अर्ज शुल्क  खुला प्रवर्ग रु. 1000

इतर सर्व प्रवर्ग रु. 900…

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 महत्वाच्या तारखा

तारीख महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अधिसुचना 01 जानेवारी 2024

महाराष्ट्र कारगृह विभाग अर्ज सुरूवात करण्याची तारीख 01 जानेवारी 2024

महाराष्ट्र कारागृह विभाग अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024…

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed