free page hit counter

CSIR भरती 2023

CSIR भरती 2023

Spread the love

CSIR भरती 2023 :- वैज्ञानिकऔद्योगिक संशोधन परिषद (Council of Scientific & Industrial Research) यांनी विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
या भरती अंतर्गत एकूण 444 जागा भरल्या जाणार आहेत.

या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद भरती 2023 भरल्या जाणाऱ्या एकूण जागा, पदांची नावे, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, उमेदवाराची वयोमर्यादा, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख, परिषदेची अधिकृत वेबसाईट तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक परिषदेने प्रकाशित केलेली अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक, इत्यादी माहिती आपण या लेखांमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने विभाग अधिकारी आणि सहाय्यक विभाग अधिकारी या पदांच्या 444 जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे.
शैक्षणिक पात्रता :- अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असावा. उमेदवाराची वयोमर्यादा 33 वर्ष पर्यंत असावी.
OBC, EWbS, कॅटेगिरी, अमागास प्रवर्ग यांच्यासाठी अर्जाचे शुल्क 500 रुपये आहे आणि महिला, SC, ST यांच्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकरले जाणार नाही. उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024
परिषदेची अधिकृत वेबसाईट :-https://www.csir.res.in

पदाचे नाव वेतनश्रेणी
विभाग अधिकारी गट ब (राजपत्रित) वेतन स्तर – 8, सेल – 1 (रु. 47,600 – रु. 1,51,100)
सहायक विभाग अधिकारी गट ब (अराजपत्रित) वेतन स्तर – 7, सेल – 1 (रु. 44,900 –1,42,400)

ऑनलाईन अर्ज करा: Apply CSIR Recruitment online

अधिकृत वेबसाईट: https://www.csir.res.in

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed