free page hit counter

CPCB केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात 74 जागांसाठी भरती

CPCB केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात 74 जागांसाठी भरती

Spread the love

शैक्षणिक पात्रता:

👉 पद क्र.1: पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी ✍️ M.S.Office चे चांगले ज्ञान अनुभव -03 ते 05 वर्षे

👉पद क्र.2: पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी ✍️ M.S.Office चे चांगले ज्ञान अनुभव -05 ते 10 वर्षे

glpi-1 CPCB केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात 74 जागांसाठी भरती

👉पद क्र.3: पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी ✍️ M.S.Office चे चांगले ज्ञान अनुभव-10 ते 15 वर्षे

👉वयाची अट: 01 सप्टेंबर 2023 रोजी 65 वर्षांपर्यंत.

👉नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

👉फी : फी नाही.

👉Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2023 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट :- https://cpcb.nic.in/

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :-http://www.cpcbncaprecruitment.co.in/

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed