free page hit counter

IDBI Recruitment 2023

IDBI Recruitment 2023

Spread the love

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (Industrial Development Bank of India) म्हणजेच IDBI बँकेत तब्बल 600 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

IDBI Bharti

download-2 IDBI Recruitment 2023

👉पद संख्या : 600

👉पदाचे नाव : ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (PGDBF)

👉शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणकात प्राविण्य.

👉वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे. [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

👉परीक्षा फी : सामान्य, OBC आणि EWS उमेदवारांना – रु.1000/- [SC, ST आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांना – रु. 200/-]

👉जाहिरात पाहण्यासाठी 👇

👉नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

👉अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

👉http://idbibank.in

👉अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2023

👉परीक्षा (Online) : 28 ऑक्टोबर 2023

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed