free page hit counter

IBPS मार्फत 9 हजार 995 जागांसाठी महाभरतीसाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ

IBPS मार्फत 9 हजार 995 जागांसाठी महाभरतीसाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ

Spread the love

IBPS RRB Recruitment 2024 : IBPS मार्फत महाभरतीची अधिसूचना जारी . या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 जून 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 9995

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ऑफिस असिस्टंट (Multipurpose) 5585शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.

2) ऑफिसर स्केल-I 3499शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.

3) ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) 496शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव

4) ऑफिसर स्केल-II (IT) 94शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology) (ii) 01 वर्ष अनुभव

5) ऑफिसर स्केल-II (CA) 60शैक्षणिक पात्रता : i) CA (ii) 01 वर्ष अनुभव

6) ऑफिसर स्केल-II (Law) 30शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव

7) ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) 21शैक्षणिक पात्रता : (i) CA/MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव

8) ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) 11शैक्षणिक पात्रता : (i) MBA (Marketing) (ii) 01 वर्ष अनुभव

9) ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) 70शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture) (ii) 02 वर्षे अनुभव

10) ऑफिसर स्केल-III 129शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभववयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2024 रोजी,18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी :पद क्र.1: जनरल/ओबीसी/: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]पद क्र.2 ते 10: जनरल/ओबीसी/: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2024

परीक्षा:पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2024

एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2024

अधिकृत संकेतस्थळ :

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :

1)पद क्रमांक :-1 साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇🏻👇🏻

https://ibpsonline.ibps.in/rrb13oamay24/browser_error.php?sfnsn=wiwspwa

2) पद क्रमांक : 2 ते 10 साठी खालील लिंक वर क्लिक करा

https://ibpsonline.ibps.in/rrbxiiimay24/browser_error.php?sfnsn=wiwspwa

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed