Bank Of Maharashtra Recruitment 2024 : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती निघाली
पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 12
- चिंचवडगावात गौरी-गणपती सजावट स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न : मा.स्विकृत नगरसेवक विठ्ठल भोईर आणि पल्लवी भोईर यांच्या पुढाकारातून आयोजन
- मोफत आयुष्मान भारत कार्ड शिबिर २४ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान मा. स्वीकृत नगरसेवक मा.श्री. विठ्ठल बबन भोईर व सौ. पल्लवी विठ्ठल भोईर यांच्या माध्यमातून संप्पन
- पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित NAMO YUVA RUN
- युनियन बँकेत नोकरीची संधी ! 250 जागांवर भरती
- BSF मध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदाच्या 3588 जागांसाठी मेगाभरती
रिक्त पदाचे नाव : ग्राहक सेवा सहयोगी (लिपिक)
शैक्षणिक पात्रता : किमान 10वी उत्तीर्ण किंवा सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता. भारताच्या किंवा त्याच्या नियामक संस्थांनी 5 वर्षांच्या आत ग्रॅज्युएशन पदवी किंवा समतुल्य पात्रता संपादन करणे
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 – 25 वर्षे असावे.
परीक्षा फी :जनरल/ओबीसी/एडब्ल्यूएस/ 500+90 GSt = 590 रुपयेSC/ST 100 रुपये + 18GST = 118 रुपये
पगार :-
24050 – रुपये
-1340/3 – 28070
–1650/3 – 33020
–2000/4 – 41020
–2340/7 – 57400
–4400/1 – 61800
–2680/1 – 64480
नोकरी ठिकाण –पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर, HRM” बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 005
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट : https://bankofmaharashtra.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा