SSC MTS Recruitment 2024 दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे MTS & हवालदार पदांसाठीची भरती, पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- राजमुद्रा फाउंडेशनच्या पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षपदी सौ. रेश्मा गणेश पोकळे यांची निवड
- लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोफत तपासणी शिबिराचे आयोजन व जनसंपर्क कार्यालय चे उदघाट्न
- भारतीय जनता पक्षाच्या रहाटणी – पिपळे सौदागर मंडळाच्या वतीने तापकीर मळा चौक येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न
- चिंचवडगावात गौरी-गणपती सजावट स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न : मा.स्विकृत नगरसेवक विठ्ठल भोईर आणि पल्लवी भोईर यांच्या पुढाकारातून आयोजन
- मोफत आयुष्मान भारत कार्ड शिबिर २४ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान मा. स्वीकृत नगरसेवक मा.श्री. विठ्ठल बबन भोईर व सौ. पल्लवी विठ्ठल भोईर यांच्या माध्यमातून संप्पन
परीक्षेचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 20241) मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) 48872) हवालदार (CBIC & CBN) 3439शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी, 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
पगार :7 व्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर-1
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2024 (11:00 PM)
परीक्षा (CBT): ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024
हवालदार पदासाठी निवड प्रक्रियासंगणकावर आधारित लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, शारीरिक मानक चाचणी.
हवालदार पदासाठी पुरुषांची उंची – 157.5 सेमी.
स्त्रीची उंची- 152 सेमी. आणि वजन किमान 48 किलो.
पुरुषांची छाती – 81 सेमी. स्वतंत्रपणे 5 सेमी विस्तार.
कॉन्स्टेबलसाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणीचे नियम
पुरुष – 15 मिनिटांत 1600 मीटर चालावे लागेल.
महिला – 1 किमी शर्यत 20 मिनिटांत.
अधिकृत संकेतस्थळ :https://ssc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा


