MSRTC Bharti 2024 / महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे अंतर्गत भरती
MSRTC Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे अंतर्गत भरती. यासाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 06 जून 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 256
पदांचे नाव : शिकाऊ उमेदवाररिक्त पदांचा तपशील
1) मोटार मेकॅनिक वाहन – 65
2) डिझेल मेकॅनिक – 64
3) शीट मेटल कामगार – 28
4) वेल्डर- 15
5) इलेक्ट्रिशियन – 80
6) टर्नर-02
7) मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल अभियंता/ डिप्लोमा – 02
शैक्षणिक पात्रता : 10वी, आय.टी.आय, अभियांत्रिकी पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 16 ते 33 वर्षे [राखीव प्रवर्गासाठी – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 500/- रुपये [मागासवर्गीय – 250/- रुपये]
वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल
नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख : 06 जून 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागीय कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ, धुळे.
अधिकृत संकेतस्थळ : http://www.msrtc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे लीक करा
Share this content:
Post Comment