भारतीय हवाई दलात विविध पदाच्या 336 जागांसाठी भरती
भारतीय हवाई दलात मोठी पदभरती निघाली, पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 (11:30 PM) पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 336
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
AFCAT एंट्री
1) फ्लाइंग- 30शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
2) ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) -189शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) (ii) 60% गुणांसह BE/B.Tech.
3) ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) -117शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/CMA/CS/CFA. किंवा B.Sc (फायनान्स)NCC स्पेशल एंट्री
4) फ्लाइंग – 10% जागाशैक्षणिक पात्रता : NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जानेवारी 2026 रोजी,फ्लाइंग ब्रांच: 20 ते 24 वर्षेग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): 20 ते 26 वर्षे
परीक्षा फी :AFCAT एंट्री: ₹550/- +GSTNCC स्पेशल एंट्री: फी नाही.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
- भारतीय हवाई दलात विविध पदाच्या 336 जागांसाठी भरती
- BSF : सीमा सुरक्षा दलात 275 जागांवर भरती
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांवर भरती
- प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या 248 जागांसाठी भरती
- Naval Dockyard Visakhapatnam Recruitment 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2024 (11:30 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://indianairforce.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक कराhttps://afcat.cdac.in/AFCAT/
Share this content:
Post Comment