free page hit counter

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांवर भरती

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांवर भरती

Spread the love

Army Ordnance Corps Bharti 2024 : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये विविध पदांसाठी भरती

एकूण रिक्त जागा : 723

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) मटेरियल असिस्टंट (MA) 19शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा

2) ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA) 27शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

3) सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG) 04शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहने चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव.

1002427783 आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांवर भरती

4) टेली ऑपरेटर ग्रेड-II 14शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) पीबीएक्स बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.

5) फायरमन 247शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

6) कारपेंटर & जॉइनर 07शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर & जॉइनर) किंवा 03 वर्षे अनुभव

7) पेंटर & डेकोरेटर 05शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर) किंवा 03 वर्षे अनुभव

8) MTS 11शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

9) ट्रेड्समन मेट 389शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 डिसेंबर 2024 रोजी, 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2024

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : http://www.aocrecruitment.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक कराhttps://www.aocrecruitment.gov.in/index.html#/

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed