free page hit counter

Bank of Baroda Recruitment 2024 : बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती

Bank of Baroda Recruitment 2024 : बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती

Spread the love

Bank of Baroda Recruitment 2024 : बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 592

रिक्त पदाचे नाव : Contract Posts (मॅनेजर आणि इतर पदे)शैक्षणिक पात्रता: (i) CA/CMA/CS/CFA/कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/ B.E./ M.Tech/ M.E./MCA (ii) अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 28/30/34/35/38/40/42/45/50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

पगार : नियमानुसार

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2024

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : http://bankofbaroda.co.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक कराhttps://bankapps.bankofbaroda.co.in/BOBRECTMNT2024/?_gl=1*7tedb0*_gcl_au*MjAzNzg5MjE1MS4xNzMwMzYwNzMy&sfnsn=wiwspwa

1002342915 Bank of Baroda Recruitment 2024 : बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed