free page hit counter

बोर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये विविध पदांच्या 466 जागांसाठी भरती

बोर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये विविध पदांच्या 466 जागांसाठी भरती

Spread the love

BRO Recruitment 2024 बोर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती . अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 466

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ड्राफ्ट्समन 16शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण +आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट्समॅनशिप प्रमाणपत्र किंवा ITI-ड्राफ्ट्समन (सिव्हिल)+01 वर्ष अनुभव

2) सुपरवाइजर (Administration) 2शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र किंवा लष्कराकडून माजी नायब सुभेदार (सामान्य कर्तव्य) किंवा नौदल किंवा हवाई दलातील समतुल्य

3) टर्नर 10शैक्षणिक पात्रता : ITC/ITI/NCTVT +01 वर्ष अनुभव किंवा किंवा संरक्षण सेवा विनियम, रेकॉर्ड किंवा केंद्र किंवा संरक्षणाच्या तत्सम आस्थापनांच्या कार्यालयातील सैनिकांसाठी पात्रता नियमांमध्ये नमूद केल्यानुसार टर्नरसाठी क्लास II अभ्यासक्रम उत्तीर्ण.

4) मशीनिस्ट 01शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Machinist)

5) ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG) 417शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य.

6) ड्रायव्हर रोड रोलर 02शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य. (iii) 06 महिने अनुभव

7) ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन 18शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण +अवजड वाहन चालक परवाना किंवा डोझर/एक्सकॅव्हेटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्स आणि डोझर/एक्सकॅव्हेटर चालवण्याचा सहा महिन्यांचा अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 डिसेंबर 2024 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS/ExSM: ₹50/- [SC/ST: फी नाही]

पगार : नियमानुसार

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 डिसेंबर 2024

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : http://bro.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

परीक्षा फी भरण्याची लिंक : येथे क्लीक कराhttps://www.onlinesbi.sbi/sbicollect/icollecthome.htm?corpID=1232156

1002402510-1024x572 बोर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये विविध पदांच्या 466 जागांसाठी भरती

Share this content:


Spread the love

Post Comment

You May Have Missed