TMC : ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
TMC Thane Recruitment 2024 : ठाणे महानगरपालिकेत विविध पदे भरण्यासाठी भरती
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 42रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी 20शैक्षणिक पात्रता : MBBS2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 19शैक्षणिक पात्रता : i) 12वी उत्तीर्ण (ii) लॅब टेक्निशियन डिप्लोमा
3) सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक 02शैक्षणिक पात्रता : MBBS किंवा B.D.S./B.A.M.S./B.H.M.S/B.U.M.S./BPTh+ MPH/MHA/MBA (Health care administration)
4) प्रोग्राम असिस्टंट -QA 01शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि & मराठी टायपिंग 30 श.प्र.मि
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 डिसेंबर 2024 रोजी, 18 ते 69 वर्षे
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹150/- [मागासवर्गीय: ₹100/-]
पगार :वैद्यकीय अधिकारी – 60,000/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 17,000/-
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक – 32,000/-
प्रोग्राम असिस्टंट -QA- 18,000/-
नोकरी ठिकाण: ठाणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : http://thanecity.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Share this content:
Post Comment